जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणसंस्था
अरविंद भाऊ देशमुख यांची कृषी औद्योगिक संस्थेत संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

जळगांव|खान्देश लाईव्ह न्यूज|
धनगर समाज प्रीमियम लीग चे आयोजक श्री अरविंद देशमुख यांची कृषी औद्योगिक संस्थेत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ नुकताच करण्यात आला.या प्रसंगी
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक आदरणीय श्री. टी .टी सोनवणे , दत्तात्रय कंखरे , आदरणीय श्री संतोष कचरे , प्राध्यापक गजानन देशमुख , संग्राम भाऊ मिसे, आदरणीय श्री यशवंत शिरोळे सर, श्री अनिल मनोरे , याप्रसंगी अरविंद देशमुख यांना शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.


