जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था

उद्यापासून चित्रकार पूजा टेकवाणी यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन

अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते होणार उदघाटन

जळगाव |खान्देश लाईव्ह न्यूज|
सरस्वती फोर्ड,सरस्वती
एम.जी.,सरस्वती डेअरी व सरस्वती ग्रुपच्या संचालिका पूजा धवल टेकवाणी यांनी स्वतः अत्यंत सृजनात्मक पद्धतीने काढलेले, पोर्ट्रेट, स्टील लाईफ, टेक्सचर, विविध प्रकारचे डोळयांचे पारणें फेडणारे, विविध विषयावर आधारित, अतिशय सुंदर, पेंटिंगचे प्रदर्शन १ मार्च ते १५ मार्चपर्यंत पी. एन. गाडगीळ प्रदर्शन सभागृह, रिंगरोड येथे घेण्यात येत आहे. या प्रदर्शनीचे उदघाटन शनिवार १ मार्च सायंकाळी ५ वाजता उद्योजक अशोक जैन, चेअरमन, जैन इरिगेशन, जळगाव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जळगावमध्ये आयोजित या आगळ्या-वेगळ्या, बहुरंगी, कलात्मक, प्रदर्शनीचा लाभजळगांव जिल्ह्यीतील महिला, विद्यार्थी, युवक, युवती व कलाप्रेमीनी मोठया संख्येने उपस्थित राहून घेण्याचे आवाहन आयोजक पूजा धवल टेकवानी यांनी केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button