ताज्या बातम्याकरिअरजळगावमहाराष्ट्रसंस्था
केतन पोळ यांची संचालकपदी निवड

जळगाव |
जळगाव जिल्हा मराठा विद्या
प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयीन नोकरांची सहकारी पतपेढी या संस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी केतन रामकृष्ण पोळ यांची नियुक्ती झाली आहे.
याप्रसंगी संस्थेचे प्र. सचिव वीरेंद्र भोईटे, प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख, चेअरमन हेमंत येवले, व्हाईस चेअरमन प्रदीप घुगे, संचालक प्रा. संजय पाटील, प्रा. दिलराज पाटील, डी.वाय. पाटील, मिलिंद पाटील, प्रा. एस.आर गायकवाड व हेमलता पाटील उपस्थित होते.

